Isha Talwar: मिर्झापूरमधील साध्याभोळ्या माधुरी भाभीचा हॉट अवतार, पाहून तुम्ही म्हणाल....
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 17:30 IST
1 / 6मिर्झापूर वेबसिरीजमध्ये माधुरी यादवच्या भूमिकेत सर्वांचं लक्ष वेधून घेणारी इशा तलवार तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर खूप सक्रिय असते. आज आम्ही तुम्हाला माधुरी भाई म्हणजेच इशा तलवारचे ते पाच फोटो दाखवणार आहोत जे पाहून तुम्ही फिदा व्हाल. 2 / 6या फोटोमध्ये बिचवर मरुन बिकिनीमध्ये इशा तिच्या सौंदर्याने सर्वांना घायाळ करत आहे. मिर्झापूर वेबसिरीजनंतर इशाची लोकप्रियता खूप वाढली आहे. 3 / 6या हॉट अवतारामधून इशा फॅन्सच्या मनात आग लावत आहे. मिर्झापूर वेबसिरिजमध्ये तिच्या साधेपणाने सर्वांचं मन जिंकलं होतं. 4 / 6या आऊटफिटमध्ये इशा तिच्या कातिल अदांनी लोकांना घायाळ करत आहे. 5 / 6पांढऱ्या शर्टामध्ये इशा समुद्राच्या पाण्यामध्येही हॉटनेसने आग लावत आहे. 6 / 6या फोटोत ब्लॅक आऊटफिटमध्ये इशाने फॅन्सना क्लीन बोल्ड केले आहे.