By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 13:21 IST
1 / 7 कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या वेडिंग लूकनं सार्यांचीच वाहवा मिळवली होती.2 / 7आता हळदी कार्यक्रमातल्या दोघांच्या लूकलाही रसिकांची प्रचंड पसंती मिळत आहे.3 / 7 या खास कार्यक्रमाला दोघांनी एकमेकांच्या कपड्यांना साजेसे कपडे परिधान केले होते. दोघेही फार सुंदर दिसत होते.4 / 7हळदी कार्यक्रमातल्या फोटोंमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत.5 / 7दोघांच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसोबतचा मजा मस्ती करताना पाहायला मिळत आहे.6 / 79 डिसेंबरला हे लव्ह बर्ड लग्नाच्या बंधनात अडकले.7 / 7सवाई माधोपुरमधील बरवाड़ा किल्यामध्ये दोघांचा शाही विवाह पार पडला.