उर्फी जावेदचा नवा अवतार! कट केला ड्रेस, नेटकऱ्यांना लूक आवडला; म्हणाले, स्पायडर झाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 09:13 IST
1 / 9उर्फी जावेद गेल्या काही दिवसांपासून अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. कधी कपडे, कधी पोलीस केसेस तर कधी सेलिब्रेटींशी सामना करून ती प्रसिद्धीस येत आहे. उर्फीसाठी तिच्या कपड्यांवरून प्रसिद्धी मिळवणे ही काही नवीन गोष्ट नाही, आता उर्फी पुन्हा एकदा विचित्र ड्रेसमध्ये दिसली. उर्फी नुकतीच मुंबईच्या खार परिसरात दिसली. 2 / 9उर्फीचा नवा लूक पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.3 / 9उर्फीचा नवा लूक पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.4 / 9उर्फी जावेदचा हा ड्रेस पाहिल्यानंतर अनेकांनी तिची तुलना कोळ्याच्या जाळ्याशी केली आहे, तर काही जण उर्फीवर नाराजी व्यक्त करत आहेत.5 / 9उर्फीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत,नेहमीप्रमाणे यूजर्स त्यांना ट्रोल करत आहेत.6 / 9उर्फीने ब्लॅक कपड्याला कट करून वेगळ्या प्रकारचा ड्रेस बनवला आहे, जो खूप खुलून आणि बोल्ड आहे. तिने लुकसाठी हाय पोनी आणि बोल्ड मेकअप केला आहे.7 / 9उर्फी पहिल्यांदाच तिच्या लूकमुळे चर्चेत नसली तरी ती अनेकदा तिच्या विचित्र लूकमुळे चर्चेत असते.8 / 9नेटकऱ्यांनी उर्फीला ट्रोल केले आहे. आता सेलिब्रिटींनीही उर्फीवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.9 / 9भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीवर 'अश्लीलता पसरवल्याचा' आरोप करत तिच्याविरोधात तक्रारही केली आहे.