Join us

लाल रंगाची सिल्क साडी नेसून पाठकबाईंनी केलं फोटोशूट; सौंदर्य पाहून नेटकरी घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 17:17 IST

1 / 7
या मालिकेत अभिनेत्री एका शिक्षिकेच्या भूमिकेत पाहायला मिळाली.
2 / 7
'तुझ्यात जीव रंगला' मध्ये तिने अंजली पाठक नावाचं पात्र साकारून चाहत्यांची मनं जिंकली.
3 / 7
सध्या अक्षयाने व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. अभिनेत्रीने याची माहिती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली होती.
4 / 7
नुकतंच तिने आपल्या साड्याच्या ब्रॅंडसाडी खास फोटोशूट केलं आहे.
5 / 7
त्याचे फोटो अक्षया देवधरने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आहेत.
6 / 7
लाल रंगाची सिल्क करवती साडी त्यावर साजेसे दागिने असा लूक तिने केल्याचं पाहायला मिळतंय.
7 / 7
अक्षया देवधरचं हे नवं फोटोशूट नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलं आहे.
टॅग्स :अक्षया देवधरटिव्ही कलाकारव्हायरल फोटोज्