By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 10:44 IST
1 / 12भोजपुरी सिनेमांची अभिनेत्री पूनम दुबेच्या आगामी 'पारो' सिनेमां शूटींग पूर्ण झालं आहे आणि तो लवकरच रिलीज होणार आहे. आपल्या ग्लॅमरस लूकसाठी आणि आकर्षक व्हिडीओसाठी ती नेहमीच चर्चेत राहते. तिचं नुकतंच केलेलं स्वीमिंग पूलमधील बोल्ड फोटोशूट व्हायरल झालं आहे. 2 / 12या फोटोंमध्ये पूनम दुबे स्वीमिंग पूलमध्ये दिसत आहे. आणि यात ती वेगवेगळ्या पोज देत आहे. पूनम दुबेने भोजपुरीतील स्टार रवि किशन, दिनेशलाल यादव, पवन सिंह, खेसारी लाल यादव, यश मिश्रा आणि रितेश पांडेसोबत काम केलं आहे. 3 / 12भोजपुरी सिनेमात करण्यासोबच पूनम दुबे मॉडलिंग सुद्धा करते. भोजपुरी सिनेमा व्यतिरिक्त हिंदी सिनेमात हिट आयटम सॉंगही केले आहेत.4 / 125 / 126 / 127 / 128 / 129 / 1210 / 1211 / 1212 / 12