जुई गडकरीने शेअर केला बालपणीचा फोटो, तुम्ही ओळखलं का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 15:52 IST
1 / 7जुई गडकरी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री2 / 7जुई गडकरी सतत सोशल मीडियावर तिच्या विविध पोस्टच्या माध्यमातून चर्चेत असते3 / 7जुई गडकरी सध्या ठरलं तर मग मालिकेत अभिनय करत आहे4 / 7जुई गडकरी ठरलं तर मग मालिकेत सायलीची भूमिका साकारत आहे5 / 7जुईने तिच्या बालपणीचा खास फोटो शेअर केलाय6 / 7आता मुद्द्याकडे येऊ.. जुईने बालपणीचा फोटो शेअर केलाय. तुम्ही ओळखलं नसेल तर आम्ही सांगता7 / 7या फोटोत डाव्या बाजूला कोपऱ्यात जी पोनी टेल बांधलेली मुलगी आहे ती आहे जुई गडकरी