भाग्यश्री मोटेचा वाढदिवस कधी असतो? वाचा एका क्लिकवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 16:41 IST
1 / 8भाग्यश्री मोटे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री2 / 8भाग्यश्री मोटेला आपण विविध सिनेमा, मालिका, वेबसिरीजमधून अभिनय करताना पाहिलंय3 / 8भाग्यश्री मोटेने मोजक्याच सिनेमांमधून लक्षवेधी काम केलंय4 / 8भाग्यश्री मोटेचं सोशल मीडियावर चांगलंच फॅन फॉलोईंग आहे5 / 8भाग्यश्री मोटेचा वाढदिवस २७ सप्टेंबरला असतो6 / 8भाग्यश्री मोटेचा जन्म २७ सप्टेंबर १९९४ रोजी झाला7 / 8भाग्यश्री मोटे विविध आऊटफिट्सवर सोशल मीडियावर फोटोशूट करत असते8 / 8भाग्यश्री मोटेच्या फोटोशूूटला तिचे चाहते पसंती दर्शवत असतात