By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 18:22 IST
1 / 5रुपाली गांगुली फेम सीरियल अनुपमाची लोकप्रियता अजूनही टॉपवर आहे, मालिकेच्या यादीत आपले स्थान कायम आहे. (फोटो- इंस्टाग्राम)2 / 5नील भट्ट, आयशा सिंग आणि ऐश्वर्या शर्मा फेम मालिका 'गम है किसी के प्यार में' दुसऱ्या क्रमांकावर आपले स्थान कायम राखलं आहे. (फोटो- इंस्टाग्राम)3 / 5इमली मालिका तिसर्या क्रमांकावर आहे, मालिकेत इमलीवर प्रेम नसल्याचा अथर्वचा खुलासा प्रेक्षकांना आवडला आहे, शो चौथ्या नंबरवरून तिसऱ्या नंबरवर आला आहे. (फोटो- इंस्टाग्राम)4 / 5टीव्ही मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है' पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आली आहे. (फोटो- इंस्टाग्राम)5 / 5'ये है चाहतीं' ही मालिका टीआरपी लिस्टमध्ये टॉप 5 मध्ये पोहोचली आहे. (फोटो- इंस्टाग्राम)