Join us  

Tina Duttaनं ब्लॅक साडीतले ग्लॅमरस फोटो केले शेअर, फोटोला मिळतेय चाहत्यांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 2:45 PM

1 / 6
'उतरन' या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री टीना दत्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 6
टीनाने नुकतेच लेटेस्ट फोटोशूट केले आहे जे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 6
या फोटोंमध्ये टीनाने काळ्या रंगाची साडी घातली आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 6
तिच्या पूर्ण लुकसाठी टीनाने न्यूड मेकअप केला आहे आणि केस मोकळे ठेवले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 6
या फोटोत टीना वेगवेगळ्या लूकमध्ये दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 6
टीना दत्ताचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत आणि या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :टिना दत्ता