‘बंटी तेरा साबुन स्लो है क्या’ म्हणणारी ती चिमुकली आता कशी दिसते? पाहून थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 16:50 IST
1 / 12‘बंटी तेरा साबुन स्लो है क्या’ ही टीव्हीवरची जाहिरात आणि या जाहिरातील चिमुकलीचा गोड चेहरा तुम्हाला आठवत असेल. आता ही चिमुकली कशी दिसते? तर एकदम झक्कास.2 / 12होय, टीव्हीवर अनेक वर्षांपूर्वी आलेलेल्या या जाहिरातीतील ही मुलगी म्हणजे अवनीत कौर. आता ती बरीच मोठी झाली आहे.3 / 12आत्ताचे तिचे ग्लॅमरस फोटो पाहून तुम्हालाही वेड लागेल. 4 / 12तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकापेक्षा एक स्टाईलिश व ग्लॅमरस फोटो तुम्हाला पाहायला मिळतील.5 / 1220 व्या वर्षात पर्दापण करणारी अवनीत आता सोशल मीडिया स्टार आहे.6 / 12अवनीत सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. इन्टाग्रामवर तिचे 2 कोटी 28 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.7 / 12अवनीतने मेरी मां या मालिकेतून अॅक्टिंग डेब्यू केला होता. यात तिने झिलमिलची भूमिका साकारली होती.8 / 12यानंतर सावित्री, एक मुठ्ठी आसमान या मालिकेतही ती दिसली.9 / 12 सब टीव्हीवरील ‘अलादीन- नाम तो सुना होगा’ या मालिकेमध्ये प्रिन्सेस यास्मिनची भूमिका साकारली होती.10 / 12राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी’ या सिनेमातही तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.11 / 12ऐकून आश्चर्य वाटेल पण तिने 400 पेक्षा अधिक जाहिरातींमध्ये काम केले आहे.12 / 12 डान्स इंडिया डान्स लिटील मास्टर, डान्स के सुपरस्टार्स, झलक दिखला जा सारख्या कार्यक्रमांमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.