Join us

"मला लग्न करायचंय, हे माझं स्वप्न...", प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली इच्छा; किक्रेटपटूसोबत जोडलेलं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 15:28 IST

1 / 7
माहिरा शर्मा ही तिच्या अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत आली आहे.
2 / 7
अलिकडेच तिच्या आणि भारताचा स्टार क्रिकेटपटू मोहम्मद सिराजसोबत जोडलं गेलं. हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचा दावा करण्यात आला होता.
3 / 7
सध्या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये माहिराने तिच्या फ्यूचर प्लॅन्सविषयी वक्तव्य केलं आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.
4 / 7
अलिकडेच माहिरा शर्माने भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली.
5 / 7
या मुलाखतीमध्ये आपल्या फ्यूचर प्लॅनिंगबद्दल बोलताना माहिराने सांगितलं, 'हे माझं स्वप्न आहे. मी पुढच्या सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. मला काम केल्यानंतर पुढे लग्न करायचं आहे. त्याचबरोबर डोंगराळ भागात स्वत: चं घर बांधून तिथे राहायला आवडेल. मला गायी पाळयच्या आहेत. शेती करायची आहे, असं माझं स्वप्न आहे. शिवाय मला तीन मुलांची आई व्हायचं आहे. मी तर माझ्या कुटुंबीयांना देखील सांगून ठेवलंय की, आपण फार्महाऊस बनवायचं आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्यासोबत तिथे राहावं लागेल.
6 / 7

7 / 7
पुढे अभिनेत्री म्हणाली, 'मी खरं सांगते कोण काय करतंय याबद्दल जाणूण घेण्यास कोणतीही रुची नाही. मला कोणतंही संकट स्वत वर ओढावून घ्यायचं नाही, तुम्हाला मदत लागली तर नक्की सांगा. पण, तुम्ही तुमच्या आयुष्यात खुश राहा. आता तुम्ही घरी जाणार, आपला फोन पाहत बसाल, रिल्स स्क्रोल कराल परंतु त्यामुळे आनंद मिळेल का. फक्त टाईमपास होईल. मग अशा गोष्टी का करायच्या?' अशा भावना अभिनेत्रीने व्यक्त केला.
टॅग्स :माहिरा शर्माटिव्ही कलाकार