Surbhi Chandna : काळ्या रंगाचा ड्रेसमध्ये सुरभी चंदनाने केलेलं फोटोशूट आलं चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 17:30 IST
1 / 7टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदना तिच्या स्टायलिश लूकमुळे खूप चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7एक बार फिर से सुरभि ने अपने अपने इंस्टाग्राम पर अपनी लेटेस्ट लुक की फोटोज शेयर की हैं। (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7इन तस्वीरों में सुरभि को ब्लैक कलर की टाइट लेदर जीन्स, फिटेड जैकेट, मैचिंगके गलव्स और हाई बूट्स पहने देखा जा रहा हैं। (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7सुरभी चंदनाचा कॅटवुमन लूक चाहत्यांच्या पसंती मिळते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 7फोटोंमध्ये सुरभीने तिचा लूक फ्लॉंट करताना एकापेक्षा एक सिझलिंग पोज दिल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 7सुरभीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 7सुरभी चंदनाचा हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)