PHOTO: 'प्रेमाची गोष्ट' फेम राज हंचनाळेच्या खऱ्या आयुष्यातील 'मुक्ता'ला पाहिलंय का? अभिनय नाहीतर या क्षेत्रात करते काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 17:11 IST
1 / 7अगदी अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे.2 / 7या मालिकेत अभिनेता राज हंचनाळे सागर ही मुख्य भूमिका साकारतो आहे. तर अभिनेत्री स्वरदा ठिगळे मुक्ताचं पात्र साकारतेय.3 / 74 / 7परंतु याआधी राज हंचनाळे 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत झळकला होता. या मालिकेमुळे तो चांगलाच प्रसिद्धीझोतात आला होता. दरम्यान, राजच्या खऱ्या आयुष्यातील मुक्ताला तुम्ही पाहिलंय का? नसेल तर तिच्याविषयी जाणून घ्या. 5 / 7अभिनेता राज हंचनाळेच्या पत्नीचं नाव मनिषा डेस्वाल (मॉली) असं आहे. मॉली ही अभिनय नाही तर तिची चित्रकलेची आवड जोपासते. 6 / 7राज हंचनाळेची पत्नी मॉली ही उत्तम स्केच आर्टिस्ट आहे. 7 / 7सोशल मीडियावर मॉली आपण रेखाटलेली सुंदर चित्रे फोटोंच्या माध्यमातून शेअर करत असते.