Join us

Soundous Moufakir : मोरक्कोहून भारतात हिरोईन होण्यासाठी आलेल्या या तरूणीने हॉट फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 09:55 IST

1 / 9
Soundous Moufakir MTV Splitsvilla photos: मोरक्को-फ्रांसीसी मॉडल साउंडूस मौफकीर (Soundous Moufakir ) सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव असते आणि नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते. तिच्या सुंदरतेचे कोट्यावधी फॅन्स आहेत. मॉडल साउंडूस मौफकीरने नुकताच स्प्लिट्सविला 14 जिंकला. त्यानंतर तिचे फोटो व्हायरल झाले आहेत.
2 / 9
साउंडूसचे अनेक बोल्ड फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. साउंडूस इन्स्टावर जास्त अॅक्टिव असते. तिने तिचे वेगवेगळ्या ठिकाणावरील बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
3 / 9
भारतातही तिचे लाखो फॅन्स आहेत. तिच्या सगळ्या पोस्ट भारतातील फॅन्स फॉलो करतात. ती अभिनेत्री बनण्यासाठी 2021 मध्ये भारतात आली होती.
4 / 9
स्प्लिट्सविला 14 मध्ये साउंडूस मौफकीर आणि हामिद बार्कजीसोबत होते. जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की, ते रिलेशनशिपमध्ये आहेत का? तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की, खरं सांगायचं तर ते एकमेकांना डेट करत नाहीयेत.
5 / 9
साउंडूस म्हणाली होती की, तिला रिअॅलिटी शोमधील इतर लोकांसारखं लाइमलाईटपासून दूर म्हणजे गायब व्हायचं नाहीये. मला इथे रहायचं आहे आणि एक अभिनेत्री म्हणून काम करायचं आहे.
6 / 9
ती एका मुलाखतीत म्हणाली होती की, 'भारत एक सुरक्षित आणि चांगला देश आहे. त्यामुळे मी इथे अभिनेत्री म्हणून राहण्यासाठी आणि फिल्म इंडस्ट्रीत काम करण्यासाठी आले आहे. मी एका सिनेमाचं शूटींग पूर्ण केलं आहे आणि आता आणखी कामाच्या शोधात आहे. मला फक्त एकच सिनेमा करायचा नाही'.
7 / 9
आपल्याबाबत सांगताना ती म्हणाली की, मोरक्कोमध्ये सुरूवातीचे दिवस काढल्यानंतर मी शिक्षणासाठी पॅरिसला गेले. माझ्या आई-वडिलांना वाटत होतं की, मी पॅरिसमध्ये नोकरी करावी. पण मला एक हिरोईन व्हायचं होतं. त्यामुळे मी माझं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतात आले.
8 / 9
भारतात आल्यावर साउंडूस मौफकीरने रोडीजमध्ये भाग घेतला होता. ज्यानंतर ती स्प्लिट्सविलाचा भाग बनली.
9 / 9
साउंडूस मौफकीर स्प्लिट्सविला 14 जिंकल्यानंतर म्हणाली होती की, तिच्या हा एक रोलरकोस्टर प्रवास होता. ती शो जिंकून फार आनंदी आहे आणि नेहमीच याची चर्चा सोशल मीडियावर करत असते.
टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनसोशल व्हायरल