Join us

Somya Seth : "शरीरावर जखमा होत्या, स्वत:चा जीव घ्यावासा वाटत होता पण मी प्रेग्नेंट होती म्हणून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 15:56 IST

1 / 10
अभिनेत्री सौम्या सेठने TOI ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या पहिल्या लग्नाबद्दल मौन सोडलं आहे.
2 / 10
२०१७ मध्ये अभिनेता अरुण कपूरसोबत सौम्याचं पहिलं लग्न झालं होतं.
3 / 10
'मला चांगलंच आठवतंय, जेव्हा मी आरशासमोर उभी होती तेव्हा मी स्वत:ला ओळखू शकत नव्हते.'
4 / 10
'शरीरावर जखमा होत्या, मी खूप दिवसापासून जेवली नव्हती आणि मी तेव्हा प्रेग्नेंट होती.'
5 / 10
'जेव्हा मी खूप दिवसांनी स्वत:ला आरशात पाहिलं तेव्हा मला माझाच जीव घ्यावासा वाटत होता.'
6 / 10
'मी प्रेग्नेंट होती आणि जर मी मेली तर मी माझ्या बाळावर किती प्रेम करते हे माझ्या मुलाला कधी समजणारच नाही.'
7 / 10
'आईशिवाय मुलाला आयुष्य काढायला लागेल. मी स्वत:ला मारू शकत होती. पण मुलाचं नुकसान करण्याचा कधी विचारही केला नाही.'
8 / 10
'मुलगा आयडेननेच त्यामुळे माझा जीव वाचवला' असं अभिनेत्रीने म्हटलं आहे. २०२३ मध्ये सौम्याने दुसरं लग्न केलं.
9 / 10
सौम्या सेठला 'नव्या' य़ा सीरियलमधून खरी ओळख मिळाली. ती गोविंदाची भाची आणि कृष्णा अभिषेकची बहीण आहे.
10 / 10
टॅग्स :टिव्ही कलाकार