साधीसुधी पण तितकीच मनमोहक! मालिकेच्या सेटवर मधुराणीने केलं फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 15:07 IST
1 / 7आई कुठे काय करते या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले-प्रभुलकर.2 / 7या मालिकेत अरुंधती ही भूमिका साकारुन तिने विशेष लोकप्रियता मिळवली.3 / 7मधुराणी कलाविश्वासोबतच सोशल मीडियावरही सक्रीय आहे. त्यामुळे ती बऱ्याचदा तिच्याविषयीचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते.4 / 7अलिकडेच मधुराणीने आई कुठे काय करतेच्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत.5 / 7मधुराणीने मालिकेच्या सेटवर फोटोशूट केलं असून त्यातील निवडक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.6 / 7मधुराणीने हिरव्या रंगाच्या साडीत हे खास फोटोशूट केलं आहे.7 / 7तिच्या स्वभावातील साधेपणा कायमच प्रेक्षकांना आपलंसं करत असतो.