By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 16:43 IST
1 / 82 / 8मनीषने त्याची गर्लफ्रेन्ड संगीता चौहानसोबत लग्नगाठ बांधली.3 / 8गुरुद्वारात पंजाबी पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला.4 / 8 लॉकडाऊन आणि कोरोना या पार्श्वभूमीवर अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.5 / 8नवरा-नवरी दोघेही यावेळी मॅचिंग आऊटफिटमध्ये दिसले.6 / 8यावेळी दोघांनीही मास्क लावले होते.7 / 8सप्तपदीच्यावेळीही दोघांच्या चेह-यांवर मास्क होते.8 / 8लॉकडाऊनमुळे मनीष व संगीताचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन व्हर्च्युअल झाले होते. संगीता व मनीष दोघेही दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते.