Join us

Rubina Dilaik : स्टायलिश साडीमध्ये रुबीना दिसली स्टनिंग, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 18:25 IST

1 / 7
टीव्हीवरील अभिनेत्री रुबीना दिलैक सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी कनेक्ट असते आणि तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
रुबीनाने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर एथनिक लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिची स्टायलिश अदा दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
या फोटोंमध्ये रुबीना दिलैक सिल्वर कलरच्या साडीत दिसत. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
या लूकमध्ये अभिनेत्री तिचे कर्वी फिगर फ्लॉंट करताना पोझ देत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
रुबीनाचा हा लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
रुबीना दिलैक तिच्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
टॅग्स :टिव्ही कलाकार