By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 19:40 IST
1 / 7टेलिव्हिजन अभिनेत्री रुबीना दिलैक तिचे ग्लॅमरस फोटो-व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया पोस्टवर शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7रुबीनाने इंस्टाग्रामवर निळ्या रंगाची बिकिनी घातलेला फोटो शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7रुबीनाचा बिकिनीमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7फोटो पोस्ट करताना रुबीनाने कॅप्शन दिले, 'सोकिंग इन द वाइब' (फोटो: इंस्टाग्राम)5 / 7रुबीना दिलैक टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. (फोटो इंस्टाग्राम)6 / 7टेलिव्हिजनवर सिंपल भूमिकेत दिसणारी रुबीना दिलैक खऱ्या आयुष्यात खूप स्टायलिश आहे. (फोटो इंस्टाग्राम)7 / 7रुबिना दिलीकने 2018 मध्ये शिमल्यात अभिनव शुक्लासोबत लग्न केले. (फोटो: इंस्टाग्राम)