Join us  

हाय गर्मी ! पूलमध्ये रिलॅक्स करताना दिसली रूबीना दिलैक, बिकिनीमधील HOT फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 6:19 PM

1 / 6
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रुबिना दिलैक (Rubina Dilaik) अभिनयासोबतच तिच्या फिटनेसवर प्रचंड लक्ष देते. फिट आणि मेंटेन राहण्यासाठी रुबिना दररोज वर्कआऊट करते. (Photo Instagram)
2 / 6
रुबिनाने स्विमिंग पूलमधले रिलॅक्स करतानाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलंत. या फोटोशूटमध्ये रुबिना बिकिनीमध्ये ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसत आहे.(Photo Instagram)
3 / 6
या फोटोशूटमध्ये रूबीना दिलैकचा हा सिझलिंग अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे. रुबिन ग्लॅमरस फिगरमध्ये फ्लॉन्ट करताना दिसतेय.(फोटो: इंस्टाग्राम)
4 / 6
ॉरुबिना दिलैकच्या फोटोशूटला काही तासांतच 1 लाख 85 हजार लाईक्स आले आहेत. रूबीना दिलैक छोटी बहू मालिकेतून लोकप्रिय झाली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 6
रुबिना दिलैकचे इन्स्टाग्राम सोशल मीडिया अकाउंटवर ७.९ मिलियन फॉलोअर्स आहेत. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 6
छोट्या पडद्यावर सोज्वळ सुनेची भूमिका साकारणारी रूबीना दिलैक खऱ्या आयुष्यात खूप स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. (फोटो इंस्टाग्राम)
टॅग्स :टिव्ही कलाकार