Join us

रुबिना दिलैकने ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिली किलर पोज, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 15:43 IST

1 / 6
टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैक तिच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच तिच्या लूकसाठी ओळखली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 6
पुन्हा एकदा रुबिना दिलैकने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटची फोटो शेअर केली आहेत, जे चाहत्यांच्या पसंतील उतरले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 6
या फोटोंमध्ये रुबिनाने ऑफ शोल्डर पर्पल गाऊन घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 6
रुबिनाने लाइट आय मेकअप आणि डार्क लिपस्टिकने तिचा लूक पूर्ण केला. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 6
रुबिना दिलैक सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, तिचे इंस्टाग्रामवर ८.९ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 6
टॅग्स :टिव्ही कलाकार