Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुलाब, लाल साडी अन् बोल्ड अदा! मराठी अभिनेत्रीने केलेलं 'व्हॅलेंटाईन' फोटोशूट चांगलंच चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 10:18 IST

1 / 7
आज प्रेमाचा दिवस अर्थात व्हॅलेंटाईन डे. यानिमित्त एका मराठी अभिनेत्रीने केलेलं हॉट आणि बोल्ड फोटोशूट चांगलंच चर्चेत आहे
2 / 7
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे जान्हवी किल्लेकर. जान्हवीने व्हॅलेंटाईन डे निमित्त केलेलं खास फोटोशूट चांगलंच चर्चेत आहे
3 / 7
जान्हवीने 'दिल' कोरलेली लाल रंगाची साडी नेसली आहे. हातात गुलाबाचं फुल घेऊन जान्हवी या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसतेय
4 / 7
जान्हवी किल्लेकरने केलेल्या या व्हॅलेंटाईन फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे. जान्हवीने फोटोखाली लिहिलेलं कॅप्शनही चांगलंंच चर्चेत आहे.
5 / 7
My fans = My power = My Valentine, असं कॅप्शन जान्हवीने लिहिलं आहे. 'माझे फॅन्स हीच माझी ताकद असून तेच माझे व्हॅलेंटाईन आहेत', असं जान्हवी लिहिते.
6 / 7
जान्हवी किल्लेकर अलीकडेच जिओ+हॉटस्टारवरील सध्या चर्चेत असलेला शो 'द ५०' मध्ये सहभागी होती. या शोमधून जान्हवीचा प्रवास लवकरच संपला.
7 / 7
जान्हवी किल्लेकर या शोनंतर कोणत्या नवीन प्रोजेक्टमध्ये काम करणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. जान्हवीचे चाहते तिच्या नवीन प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.
टॅग्स :बिग बॉस मराठी ६टेलिव्हिजनव्हॅलेंटाईन्स डेव्हॅलेंटाईन वीकटिव्ही कलाकारदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट