By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 18:49 IST
1 / 9मराठी कलाविश्वात अल्पावधीत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे शिवानी सोनार.2 / 9राजा रानीची गं जोडी या मालिकेच्या माध्यमातून शिवानी घराघरात पोहोचली.3 / 9शिवानीने या मालिकेत संजीवनी म्हणजेच संजू ही भूमिका साकारली आहे.4 / 9आपल्या अभिनयशैली आणि सौंदर्यामुळे कायम चर्चेत राहणारी शिवानी सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे.5 / 9अलिकडेच शिवानीने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.6 / 9या फोटोमध्ये ती कमालीची ग्लॅमरस दिसत आहे.7 / 9शिवानीने काळ्या रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.8 / 9शिवानीचे हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.9 / 9शिवानीने शेअर केलेल्या फोटोशूटपैकी एक फोटो