By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 14:17 IST
1 / 8 'कुंडली भाग्य' फेम धीरज धुपर आपल्या पत्नीसमवेत मालदीवमध्ये व्हॅकेशनवर गेला आहे. (Photo Instagram) 2 / 8धीरज धुपर आणि विन्नी अरोड़ा मालदीवमध्ये त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करीत आहेत.(Photo Instagram) 3 / 8धीरज धुपर आणि विन्नी अरोरा यांचे 16 नोव्हेंबर 2016ला दिल्लीला लग्न झाले. (Photo Instagram) 4 / 8लग्नाला चार वर्षानंतर दोघे पुन्हा मालदीवमध्ये लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहेत. (Photo Instagram) 5 / 8धीरज आणि विन्नीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मालदीवमधले शेअर केले आहेत. (Photo Instagram) 6 / 8धीरज आणि विन्नी टीव्हीवरील फेव्हरेट कपलपैकी एक आहे. (Photo Instagram) 7 / 8धीरज आणि विन्नीची पहिली भेट 'मात पिता के चरणों में स्वर्ग'च्या सेटवर झाली होती. (Photo Instagram) 8 / 8धीरज आणि विन्नीचे रोमँटिक फोटो त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. (Photo Instagram)