१० वर्षांपूर्वी अशी दिसायची पवित्रा पुनिया; फोटो पाहिल्यावर ओळखणंही आहे कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 14:59 IST
1 / 7छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री पवित्रा पुनिया कायमच तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते.2 / 7 अलिकडेच तिने एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे.3 / 7स्टायलिश फोटोशूटमुळे चर्चेत येणाऱ्या पवित्राच्या सौंदर्याची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा असते. मात्र, पवित्राचे जुने फोटो तुम्ही कधी पाहिले आहेत का?4 / 7बिग बॉस १४ मध्ये झळकलेली पवित्रा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.5 / 7कायम ग्लॅमरस लूकमध्ये झळकणाऱ्या पवित्राचे जुने फोटो पाहिल्यावर तिला ओळखणंदेखील अनेकांना कठीण होईल.6 / 7पवित्राने अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबत काही मालिकांमध्ये काम केलं आहे.7 / 7२०११ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या लव यू जिंदगी या मालिकेत पवित्रा मुख्य भूमिकेत झळकली होती.