एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले निक्की अन् अरबाज, नव्या रोमँटिक फोटोशूटची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 11:34 IST
1 / 10 'बिग बॉस मराठी'च्या घरात एकमेकांच्या प्रेमात पडलेले निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि अरबाज पटेल (Arbaz Patel) यांची चर्चा कायम असते. 2 / 10 हॉट & फिट कपल म्हणून हे कपल ओळखलं जात आहे. आता निक्की आणि अरबाजनं सर्वांचं लक्ष खेचलं आहे. 3 / 10निक्की आणि अरबाजने पुन्हा एकदा नवे रोमँटिक फोटोशूट केले आहे.4 / 10नव्या रोमँटिक फोटोशूटमधील काही फोटो निक्कीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.5 / 10या फोटोंना तिने 'हा यही प्यार है' असं खास कॅप्शन दिलं आहे.6 / 10निक्की-अरबाजच्या या व्हायरल फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.7 / 10निक्की आणि अरबाज नेहमीच एकमेकांसोबत वेळ घालवणे पसंत करतात. 8 / 10दोघांनी मीडियासमोरही अनेकदा ते एकमेकांना आवडतात याची कबुली दिली आहे. 9 / 10एकमेकांचा हातात हात घेऊन निक्की आणि अरबाज फिरताना दिसतात. काही दिवसांपुर्वी ते दोघे एकत्र Vacationवरही गेले होते.10 / 10निक्कीचा हॉट अंदाज नेहमीच पाहायला मिळत असतो. बिग बॉस मराठीमधून बाहेर आल्यानंतर आता निक्की 'सेलिब्रिटी मास्टर शेफ' शोमध्ये दिसतेय.