'नवा गडी नवं राज्य'फेम सुलक्षणाबाईंची रिअल लाइफ लेक आहे डॉक्टर; तुम्ही पाहिलंय का तिला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 07:00 IST
1 / 9छोट्या पडद्यावर तुफान लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे नवा गडी नवं राज्य. 2 / 9या मालिकेतील प्रत्येक कलाकार सोशल मीडियावर कमालीचा लोकप्रिय ठरला आहे.3 / 9राघव, आनंदी आणि रमा या तिघांव्यतिरिक्त इतरही कलाकारांनीही आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवली आहे. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे वर्षा दांदळे.4 / 9वर्षा दांदळे यांनी या मालिकेत राघवच्या आईची म्हणजेच सुलक्षणाबाईंची भूमिका साकारली आहे.5 / 9प्रेमळ,थोडीशी वेंधळी अशी भूमिका साकारुन वर्षा दांदळे यांनी अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे.6 / 9वर्षा दांदळे सोशल मीडियावर सक्रीय असून आज त्यांच्या लाडक्या लेकीविषयी जाणून घेऊयात.7 / 9मालिकेत वर्षावर प्रचंड प्रेम करणाऱ्या सुलक्षणाबाईंना खऱ्या आयुष्यातही एक लेक आहे.8 / 9वर्षा दांदळे यांच्या लेकीचं नाव तन्मयी मुजुमदार असं आहे. तन्मयी एक phisiotherapist असून वर्षा दांदळे यांच्या अपघातानंतर तिने आईला बरं करण्यासाठी मोठी मेहनत घेतली.9 / 9तन्मयीचं लग्न झालं आहे. तीदेखील सोशल मीडियावर चांगल्या प्रकारे सक्रीय आहे.