By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 20:00 IST
1 / 8अलीकडेच अभिनेत्री मेघा गुप्ताने सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram) 2 / 8मेघाने तिचे टॉपलेस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo Instagram) 3 / 8मेघा आपल्या ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. (Photo Instagram) 4 / 8फिटनेस आणि वर्कआउट्स करतानाचे फोटो मेघा गुप्ता तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. (Photo Instagram) 5 / 8मेघा गुप्ताने 'काव्यंजली', 'कुमकुम', 'सीआयडी', 'मैं तेरी परछाई हूँ' या मालिकेंमध्ये काम केलं आहे. (Photo Instagram)6 / 87 / 8 मेघा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. (Photo Instagram)8 / 8इन्स्टाग्रामवर मेघा गुप्ताचे 9 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)