जितकी सोज्वळ तितकीच ग्लॅमरस आहे गौतमी देशपांडे, SEE PICS
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 19:34 IST
1 / 10मालिकेत नेहमीच पंजाबी ड्रेस परिधान करत असल्यामुळे तिचा ग्लॅमरस अंदाज क्वचितच तिच्या चाहत्यांना बघायला मिळतो. 2 / 10रसिकांची लाडकी गौतमी ऑनस्क्रीन जेवढी सोज्वळ दिसते, तितकाच ऑफस्क्रीन तिचा ग्लॅमरस अंदाजसुद्धा लक्ष वेधून घेतो. 3 / 10सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या या ग्लॅमरस लूकची झलक बघायला मिळते.4 / 10हटके स्टाईल आणि फॅशनमधील स्वतःचे फोटो गौतमी सोशल मीडियावर शेअर करत असते. 5 / 10गौतमीने तिच्या विविध फोटोशूट्समधील काही फोटोज इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.6 / 10शेअर केलेल्या फोटोंमध्ये गौतमीचा लूक तितकाच घायाळ करणारा आहे. 7 / 10गौतमीच्या फोटोंमध्येचेह-यावरील निरागस भाव पाहायला मिळतायत.8 / 10सध्या सई अर्थात गौतमी देशपांडेचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.9 / 10अभिनयासह फॅशन आणि स्टाईलबाबत गौतमी तितकीच सजग आहे. 10 / 10या फोटोंना रसिकांकडून लाइक्स आणि कमेंट्स मिळतात.