Join us

स्वीटूच्या आईचा मॉर्डन लूक पाहिलात का? पाहा दिप्ती केतकरचे खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 17:41 IST

1 / 8
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे 'येऊ कशी तशी मी नांदायला'. ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे.
2 / 8
ओम, स्वीटू, चिन्या यांच्याप्रमाणेच या मालिकेतील आणखी एक भूमिका गाजली ती म्हणजे नलूची.
3 / 8
मालिकेमध्ये नलूची भूमिका अभिनेत्री दिप्ती केतकर साकारत आहे.
4 / 8
पडद्यावर मध्यमवर्गीय गृहिणीची भूमिका साकारणारी नलू अर्थात दिप्ती खऱ्या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे.
5 / 8
अलिकडेच दिप्तीने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
6 / 8
या फोटोमध्ये दिप्ती प्रचंड मॉर्डन लूकमध्ये दिसून येत आहे.
7 / 8
दिप्तीने रणोत्सवात हे फोटो काढल्याचं पाहायला मिळत आहे.
8 / 8
दिप्तीने शेअर केलेला फोटो
टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार