'तू ही रे माझा मितवा' मालिकेतील साध्या भोळ्या नम्रताचं लयभारी फोटोशूट; साडीत खुललं सौंदर्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 17:57 IST
1 / 7मधुराने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.2 / 7'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेत तिने साकारलेलं इमली नावाचं पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. 3 / 7सध्या मधुरा स्टार प्रवाह वाहनीवरील 'तू ही रे माझा मितवा' मालिकेत 'नम्रता देसाई' ही भूमिका साकारत आहे. 4 / 7दरम्यान, मालिकेत साधी भोळी दिसणारी ईश्वरीची बहिण नम्रता खऱ्या आयुष्यात खूपच सुंदर दिसते.5 / 7नुकतेच मुधराने सोशल मीडियावर तिचे पारंपरिक अंदाजातील खास फोटो शेअर केले आहेत. 6 / 7'करवली Mode On...', असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. 7 / 7या फोंटोमध्ये मधुरा जोशी अतिशय सुंदर दिसते आहे. तिचा मराठमोळा अंदाज नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.