"पाहताना तुला चंद्रही लाजला..." नम्रता प्रधानचा मनमोहक अंदाज; फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 15:59 IST
1 / 7'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत तिने साकारलेलं सुमी नावाचं पात्र प्रेक्षकांना भावलं. 2 / 7नम्रता प्रधान मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 3 / 7आपल्या सहजसुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.4 / 7नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.5 / 7या फोटोंमध्ये अभिनेत्री कमालीची सुंदर दिसते आहे. 6 / 7'Shine like the diamond you are...' असं कॅप्शन देत तिने हे फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलेत.7 / 7अभिनेत्रीचं हे नवं फोटोशूट नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलं आहे.