PHOTO: तेनू काला चष्मा जचता हैं...! अभिनेत्री पूर्वा कौशिकचा स्टायलिश अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 13:49 IST
1 / 7सध्या पूर्वा झी मराठी वाहिनीलवरील 'शिवा' मालिकेत मुख्य भूमिकेत काम करताना दिसते आहे.2 / 7या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली आहे. तिची लोकप्रियता सुद्धा कमालीची वाढली आहे.3 / 7दरम्यान, पूर्वा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याची पाहायला मिळते. तिच्याबद्दल प्रत्येक अपडेट ती यामार्फत चाहत्यांना देत असते.4 / 7नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.5 / 76 / 7या फोटोंमध्ये पूर्वाचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळतो आहे.7 / 7अभिनेत्रीच्या या स्टायलिश लूकवर नेटकऱ्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'Falling for myself...!' असं कॅप्शन पूर्वाने तिच्या या फोटोंना दिलं आहे.