"असं रुपडं देखणं...", अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा मनमोहक अंदाज, पाहा PHOTO
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 18:03 IST
1 / 8अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे.2 / 8'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेमुळे प्राजक्ता घराघरात पोहोचली.3 / 8या मालिकेत तिने महाराणी येसूबाई ही भूमिका साकारली होती.4 / 8प्राजक्ताने उत्तम अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे.5 / 8प्राजक्ता सोशल मीडियावरही कायम अॅक्टिव्ह असते. 6 / 8सोशल मीडियावर आपले वेगवेगळे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.7 / 8नुकतेच अभिनेत्रीने निळ्या रंगाची साडी नेसून सुंदर फोटोशूट केलं आहे. 8 / 8प्राजक्ता गायकवाडच्या या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसते आहे.