Join us

सौंदर्याची खाण! साधीभोळी 'पारु' खऱ्या आयुष्यात दिसते खूपच सुंदर, फोटो पाहून बॉलिवूड अभिनेत्रींना विसराल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 18:06 IST

1 / 9
'पिंकीचा विजय असो' या मालिकेमुळे घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे शरयू सोनावणे.
2 / 9
ही मालिका तिच्यासाठी खऱ्या अर्थानं टर्निंग पॉइंट ठरली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
3 / 9
सध्या शरयू'झी मराठी'च्या 'पारू' मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.
4 / 9
गावरान ठसका अन् तितकीच मायाळू असणाऱ्या पारूने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं आहे.
5 / 9
6 / 9
शरयू सोनावणेने साकारलेल्या या भूमिकेचं सगळ्याकडून कौतुक होतंय. या मालिकेमुळे अभिनेत्रीचा चाहतावर्ग प्रचंड वाढला.
7 / 9
शरयू सोनावणे सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहून ती आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना माहिती देत असते.
8 / 9
मालिकेत साधीभोळी दिसणारी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात खूपच सुंदर दिसते. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर खास फोटो शेअर केले आहेत.
9 / 9
पिवळ्या रंगाची साडी नेसून गळ्यात मोत्यांचा नेकलेस परिधान करून अभिनेत्रीने फोटोशूट केलंय. या फोटोंमध्ये शरयू कमालीची सुंदर दिसतेय.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडियाव्हायरल फोटोज्