"तुझं रूप हे नक्षत्राचं...", पैठणी साडीत खुललं शर्वरी जोगचं सौंदर्य; मराठमोळा अंदाज पाहून नेटकरी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 13:53 IST
1 / 8या मालिकेत तिने साकारलेलं गुंजा नावाचं पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं.2 / 8दरम्यान, आता शर्वरी नव्या मालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.3 / 8'तू ही रे माझा मितवा' या स्टार प्रवाहवरील आगामी मालिकेत ती अभिनेता अभिजीत आमकरसोबत मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.4 / 8त्यामुळे चाहते देखील उत्सुक आहेत. 5 / 8शर्वरी जोग सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. त्याद्वारे तिचे नवीन फोटो, व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.6 / 8नुकतेच शर्वरीने गुलाबी रंगाची पैठणी साडी नेसून सुंदर फोटोशूट केलं आहे. 7 / 8मोकळे केस, कानात झुमके त्यात साडी नेसून अभिनेत्रीने साजशृंगार केला आहे. 8 / 8शर्वरी जोगचं हे नवं फोटोशूट नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलं आहे.