Join us

मराठमोळी श्रीवल्ली! 'बिग बॉस' फेम योगिता चव्हाणच्या साउथ इंडियन लूकची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 12:59 IST

1 / 7
या मालिकेत तिने साकारलेली अंतरा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
2 / 7
अलिकडेच योगिता 'बिग बॉस' मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी झाली होती. या कार्यक्रमामुळे ती प्रसिद्धीझोतात आली.
3 / 7
'बिग बॉस मराठी'नंतर योगिताची लोकप्रिता आणखी वाढली.
4 / 7
दरम्यान, सोशल मीडियावरही अभिनेत्री कमालीची सक्रीय असते. त्या माध्यमातून आपल्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट ती शेअर करत असते.
5 / 7
'पुष्पा-२' मधील श्रीवल्लीप्रमाणे म्हणजेच हुबेहुब रश्मिका सारखाच लूक करून त्यावर हटके पोज देत अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे.
6 / 7
घागरा-चोळी अन् केसात गजरा अशा लूकमध्ये तिने नदीकिनारी बसून फोटो काढलेत.
7 / 7
फोटोंमधील योगिताचा मनमोहक अंदाज पाहून नेटकरी देखील घायाळ झाले आहेत.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया