Join us

केसात गजरा अन् गळ्यात तन्मणी हार; अश्विनी महांगडेचा मराठमोळा अंदाज, फोटोंवर खिळल्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 17:58 IST

1 / 7
अश्विनी महांगडे ही मराठी कलाविश्वातील एक गुणी अभिनेत्री आहे.
2 / 7
'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे तिची लोकप्रियता प्रचंड वाढली. या मालिकेमुळे अश्विनी महांगडे घराघरात पोहोचली.
3 / 7
अभिनेत्री अश्विनी महांगडे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याची पाहायला मिळते. त्यावर विविध फोटो, व्हिडीओवर ती शेअर करते आहे.
4 / 7
नुकतेच तिने सोशल मीडियावर तिचे पारंपरिक अंदाजातील फोटो शेअर केले आहे. अभिनेत्रीच्या या फोटोंची चांगली चर्चा आहे.
5 / 7
सुंदर साडी केसात गजरा अन् गळ्यात तन्मणी हार परिधान करुन अभिनेत्रीने साजशृंगार केला आहे.
6 / 7
'अपनी जिंदगी के चित्रकार खुद बने, जो रंग मन को भाये वही भरे...', असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
7 / 7
अश्विनी महांगडेच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर ती 'आई कुठे काय करते', 'स्वराज्यरक्षक संभाजी' यामालिकांतील भूमिकासांठी ओळखली जाते.
टॅग्स :अश्विनी महांगडेटिव्ही कलाकारसोशल मीडिया