"ऑंखों की गुस्ताखियॉं माफ हो...", हिरव्या रंगाच्या साडीत अश्विनी कासारचं सुंदर फोटोशूट; नेटकरी घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 17:33 IST
1 / 7उत्तम अभिनयाच्या जोरावर तिने चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. 2 / 7दरम्यान, अभिनेत्री अश्विनी कासार सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याची पाहायला मिळते.3 / 7त्याद्वारे ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याच्या प्रयत्न करते.4 / 7नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत. एका साड्यांच्या ब्रॅंडसाठी तिने हे फोटोशूट केलं आहे. 5 / 7केसात गजरा, हिरव्या रंगाची साडी त्यावर ऑक्साइड ज्वेलरी असा लूक तिने या फोटोंमध्ये केला आहे. अश्विनीचे हे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत. 6 / 7दरम्यान, अश्विनी 'कमला' या मालिकेतून घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. 7 / 7'मोलकरीण बाई', 'कट्टी बट्टी', 'सावित्रीज्योती' या मालिकांमध्येही तिने काम केलं आहे.