Join us

साजिरं रुप तुझं! 'आई कुठे काय करते' फेम अपूर्वा गोरेचं भुरळ घालणारं सौंदर्य, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 17:06 IST

1 / 7
'आई कुठे काय करते' ही मालिका प्रचंड गाजली. जवळपास ४ वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन केलं .
2 / 7
या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा गोरेने अरुंधतीच्या मुलीची म्हणजेच ईशाची भूमिका साकारली होती.
3 / 7
तिने साकारलेलं हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं.
4 / 7
दरम्यान, नुकतेच अपूर्वाने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमुळे तिची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे
5 / 7
हिरव्या रंगाची नऊवारी साडी त्यावर साजेसे मोत्यांचे दागिने परिधान करुन तिने साजशृंगार केला आहे.
6 / 7
ृृया फोटोशूटसाठी हटके पोज देत अपूर्वाने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
7 / 7
अभिनेत्री या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसते आहे.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडियाव्हायरल फोटोज्