Join us

'अग्गंबाई सासूबाई'च्या मॅडीचा ग्लॅमरस अंदाज पाहिलात का? तिच्या फोटोंनी सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 19:08 IST

1 / 8
छोट्या पडद्यावर गाजलेली मालिका म्हणजे 'अग्गंबाई सासूबाई'. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.
2 / 8
आसावरी, अभिजीत राजे, शुभ्रा यांच्यासोबतच या मालिकेतील आणखी एक भूमिका गाजली ती म्हणजे मॅडी हिची.
3 / 8
अभिनेत्री भक्ती रत्नपारखी हिने या मालिकेत मॅडीची भूमिका साकारली होती.
4 / 8
मस्तीखोर, भोळसर आणि प्रत्येकाची काळजी घेणारी मॅडी प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय झाली.
5 / 8
मालिकेतील मॅडी म्हणजेच भक्ती कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही सक्रीय असते.
6 / 8
अलिकडेच भक्तीने ग्लॅमरस फोटोशूट केलं असून चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
7 / 8
भक्तीने काळ्या आणि डार्क हिरव्या रंगाच्या शेडमधील गाऊनमध्ये फोटोशूट केलं आहे.
8 / 8
भक्ती रत्नपारखीने शेअर केलेला फोटोशूटमधील खास फोटो
टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार