Join us

PHOTO: माझी देखणी सुरत, न्हाई हटत कुणाच्या नजरा...; श्वेता शिंदेचा मराठमोळा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 17:54 IST

1 / 7
श्वेता शिंदे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
2 / 7
अभिनयासह श्वेता शिंदेने निर्मिती क्षेत्रातही आपली छाप उमटवली आहे.
3 / 7
श्वेताने 'लागीर झालं जी','मिसेस मुख्यमंत्री','देवमाणूस', 'लाखात एक आमचा दादा' अशा लोकप्रिय मालिकांची निर्मिती केली आहे.
4 / 7
दरम्यान, श्वेता शिंदे तिच्या फोटो, व्हिडीओमुळे कायमच चर्चेत येत असते.
5 / 7
नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचे साडीतील सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
6 / 7
नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचे साडीतील सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
7 / 7
सोनेरी रंगाची साडी परिधान करून त्यावर मराठमोळा साज अशा लूकमध्ये अभिनेत्रीने हे फोटोशूट केलं आहे. 'Golden glow...', असं कॅप्शन अभिनेत्रीने हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
टॅग्स :श्वेता शिंदेटिव्ही कलाकारसोशल मीडियाव्हायरल फोटोज्