By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 16:47 IST
1 / 7सध्या सोशल मीडियावर Ghibli स्टाइल फोटोंचा ट्रेंड आला आहे. अनेक सेलिब्रिटींनीही त्यांचे Ghibli फोटो शेअर केले आहेत. 2 / 7अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या Ghibli फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 3 / 7अभिनेत्रीच्या Ghibli फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. फोटोत दिसणारी ही अभिनेत्री मराठी सिनेसृष्टीतील आहे. 4 / 7या Ghibli फोटोंमध्ये अभिनेत्रीचा पारंपरिक लूक दिसत आहे. मात्र तिला ओळखणं कठीण जात आहे. 5 / 7तर Ghibli फोटोंमध्ये दिसणारी ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून प्राजक्ता माळी आहे. 6 / 7प्राजक्ताने तिच्या फुलवंती सिनेमातील काही लूकचे फोटो Ghibli स्टाइलमध्ये पोस्ट केले आहेत. 7 / 7तिच्या या फोटोंना चाहत्यांकडूनही पसंती मिळत असल्याचं दिसत आहे.