Join us

तुझ्या रंगी सांज रंगली...! अभिनेत्री साक्षी गांधीचा मनमोहक अंदाज; नव्या फोटोशूटची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 13:45 IST

1 / 7
स्टार प्रवाहच्या 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेत तिने साकारलेलं अवनी नावचं पात्र प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहे.
2 / 7
सध्या अभिनेत्री सन मराठीवरील 'नवी जन्मेन मी' या मालिकेमध्ये संचिता नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे.
3 / 7
साक्षी गांधी तिच्या फॅशनसेन्समुळे कायमच चर्चेत येत असते.
4 / 7
वेगवेगळे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.
5 / 7
दरम्यान, नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे साडीतील काही खास फोटो पोस्ट केल्याचे पाहायला मिळतायत.
6 / 7
या फोटोंमध्ये साक्षीने पांढऱ्या रंगाची साडी त्यावर साजेसे दागिने असा साजशृंगार केला आहे.
7 / 7
तिचं हे फोटोशूट नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलं आहे.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया