Join us

शालिनीचा स्वॅग!! निळ्या रंगाच्या साडीत माधवी निमकरचं जबरदस्त फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 18:27 IST

1 / 7
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे माधवी निमकर. उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्याच्या जोरावर माधवीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
2 / 7
सध्या माधवी सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत शालिनी ही भूमिका साकारत आहे.
3 / 7
विशेष म्हणजे खलनायिकी भूमिका साकारुनही माधवी लोकप्रिय झाली आहे.
4 / 7
कलाविश्वाप्रमाणेच माधवी सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
5 / 7
अलिकडेच शालिनीने एक फोटोशूट केलं आहे.
6 / 7
निळ्या रंगाच्या साडीमध्ये शालिनीने ग्लॅमरस फोटोशूट केलं असून या फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
7 / 7
माधवी कायम तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजन