By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 17:10 IST
1 / 8मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अपूर्वा गोरे. गेल्या काही दिवसांपासून अपूर्वा सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत येत आहे.2 / 8'आई कुठे काय करते' या मालिकेत सध्या इशाच्या पात्रावर विशेष भर दिला जातोय. त्यामुळे अपूर्वा चर्चेत येत आहे.3 / 8अपूर्वा कलाविश्वासह सोशल मीडियावर तितकीच सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.4 / 8अलिकडेच अपूर्वाने नवीन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो सध्या चांगलेच चर्चेत येत आहेत.5 / 8अपूर्वाच्या पोस्टवर चाहते कायम कमेंटचा पाऊस पाडत असतात.6 / 8अपूर्वाने नुकतंच एका राजेशाही थाटात फोटोशूट केलं आहे.7 / 8या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्यावर कमेंटचा पाऊस पाडला आहे.8 / 8अपूर्वाचं प्रत्येक फोटोशूट चर्चेत येत असतं