By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 17:07 IST
1 / 7अमृता धोंगडे हा मराठी कलाविश्वाचा लोकप्रिय चेहरा आहे. मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. 2 / 7अमृता सोशल मीडियावर सक्रिय असते. वैयक्तिक आणि करिअरमधील अपडेट्स ती चाहत्यांना देत असते. 3 / 7अनेकदा अमृता तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. नुकतंच तिने बिकिनीतील तिचे हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 4 / 7या फोटोंमध्ये तिने निळ्या रंगाची बिकिनी परिधान केल्याचं दिसत आहे. तिचा बोल्ड लूक फोटोंमध्ये दिसत आहे. 5 / 7अमृताचा हा हॉट लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 6 / 7अमृताने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. बिग बॉस मराठीमध्येही ती दिसली होती. 7 / 7सध्या ती वशीकरण या हिंदी मालिकेमध्ये महत्त्वाची भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.