Join us

"तुझ्या रुपाचं चांदणं..." अभिनेत्री रुपाली भोसलेचा मनमोहक अंदाज, शेअर केले सुंदर फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 17:45 IST

1 / 7
रुपाली भोसले 'आई कुठे काय करते' मालिकेमुळे प्रचंड प्रसिद्धीझोतात आली.
2 / 7
या मालिकेत तिने साकारलेली संजना आजही प्रेक्षकांच्या लक्षात कायम आहे.
3 / 7
रुपाली भोसलेने 'आई कुठे काय करते' मध्ये खलनायिका साकारुन मालिका रसिकांच्या मनावर अभिनयाचा ठसा उमटवला.
4 / 7
दरम्यान, रुपाली भोसले तिचा अभिनयासह तिच्या फॅशनसेन्समुळे देखील चर्चेत येते.
5 / 7
नुकतंच नारंगी रंगाची साडी नेसून अप्रतिम फोटोशूट केलं आहे.
6 / 7
रुपालीच्या या फोटोशूटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
7 / 7
रुपालीच्या या लेटेस्ट फोटोशूटवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
टॅग्स :रुपाली भोसलेटिव्ही कलाकारसोशल मीडिया