Join us
Daily Top 2Weekly Top 5

Photos: आवर स्वत:ला...; ऑस्ट्रेलियातील बीचवर बोल्ड झाली 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात, हॉट फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 11:23 IST

1 / 10
वनिता खरात ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. महाराष्ट्राची हास्यजत्रामधून वनिता घराघरात पोहोचली.
2 / 10
हास्यजत्रेच्या टीमचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. त्यामुळे वनिताही सध्या ऑस्ट्रेलियात आहे.
3 / 10
वनिताने ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यातील तिच्या काही फोटोंनी लक्ष वेधून घेतलं आहे.
4 / 10
ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडच्या बीचवर वनिताचा हॉट लूक पाहायला मिळत आहे.
5 / 10
काळ्या रंगाचे शॉर्ट, ब्रा आणि पांढऱ्या रंगाचे शर्ट तिने घातल्याचं दिसत आहे.
6 / 10
वनिताचा हा बोल्ड लूक पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
7 / 10
वनिताचे हे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काहींना वनिताचा हा लूक आवडला आहे.
8 / 10
तर काहींनी तिला ट्रोल केलं आहे. 'अंगप्रदर्शन करण्याची गरज नाही', 'आवर स्वत:ला...' अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
9 / 10
वनिताने काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. गुलकंद, चिकी चिकी बूबूमबूम, सरला एक कोटी, विकी वेलिंगकर, येरे येरे पैसा ३ या सिनेमांमध्ये ती झळकली.
10 / 10
शाहीद कपूरच्या कबीर सिंग सिनेमामुळे वनिता प्रसिद्धीझोतात आली होती.
टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रावनिता खरातटिव्ही कलाकार