Join us
Daily Top 2Weekly Top 5

गौतमी पाटीलसोबत लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यावर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला- "तुझ्याबरोबर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 17:57 IST

1 / 7
सबसे कातिल गौतमी पाटीलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावरुन गौतमीचं लग्न झालं की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला.
2 / 7
या व्हिडीओमध्ये गौतमीने हिरव्या रंगाची साडी नेसून डोक्याला मुंडावळ्या बांधल्याचं दिसलं होतं. हातात हिरवा चुडाही होता.
3 / 7
गौतमीसोबत या व्हिडीओत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता ओंकार राऊतही होता. ओंकारसाठी तिने खास उखाणाही घेतला.
4 / 7
'ना वायफाय ना इंटरनेट...गच्चीवर झाली आमची पहिली भेट, ओंकार रावांचं नाव घेते आमची जोडी एकदम परफेक्ट', असा उखाणा गौतमीने घेतला.
5 / 7
पण ओंकार आणि गौतमीने खरंच लग्न केलं नसून गच्ची या अल्बम साँगमधील हा व्हिडीओ आहे.
6 / 7
गौतमीसोबत काम केल्यानंतर ओंकारने त्याच्या अकाऊंटवरुन पोस्ट शेअर केली आहे.
7 / 7
'गच्ची...सगळ्यांनी नक्की पाहा...गौतमी तुझ्याबरोबर काम करून खरंच खूप मज्जा आली', असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
टॅग्स :गौतमी पाटीलमहाराष्ट्राची हास्य जत्रा